Police Bharti Exam 14 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/07/2022 1. एका सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द tegrat असा लिहितात तर CHAPTER हा शब्द कसा लिहिला जाईल ? chapter retpahc rcehtap ReTpAhC 2. 32 खुर्च्यांची किंमत 15872 रू आहे तर दोन खुर्च्यांची किंमत किती ? 992 498 990 496 3. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत ? पर्वत – गिरी शैल अचल प्रेम – लोभ राग विरस पोपट – राघू पल्लव तरू सर्व पर्याय योग्य आहेत. 4. सोडीयम या मुलद्रव्याची संज्ञा …… ही आहे . S N Na SO 5. एका चौरसाची बाजू शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ? 66 % 69 % 60 % 56 % 6. योग्य विधान निवडा. विधान 1) महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. विधान 2) महाराष्ट्राच्या पूर्वेस गोवा हे राज्य आहे . विधान 3) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. केवळ विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 7. एका पाढ्यातील सर्व अंकांची बेरीज 935 आहे तर तो पाढा कोणत्या संख्येचा असेल ? 11 17 15 19 8. साडे चार तासाचे सेकंद किती ? 16200 3600 2700 16420 9. क्रमाने येणारे पद निवडा X/9 T/49 ? L/225 H/361 N/64 Q/96 P/121 J/121 10. गडाच्या 1/4 पायऱ्या चढून झाल्यावर 240 पायऱ्या शिल्लक असल्यास गडाला पायऱ्या किती ? 120 240 280 320 11. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश लोकसभा सभापती पंतप्रधान 12. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा यासारख्या शब्दांचा वापर केल्यास ……….. अलंकार होतो. उपमा दृष्टांत रूपक अनन्वय 13. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शौर्य किरण बंधुता चतुराई 14. 95 + (8 × 12) + 12 – 9 = ? 194 204 112 192 15. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता ? आरसा शरीर शांती स्वच्छता Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
15
9/15
13
13
15/15
Hii sir
15 /13
14