Police Bharti Exam 14 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/07/2022 1. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत ? सर्व पर्याय योग्य आहेत. पोपट – राघू पल्लव तरू प्रेम – लोभ राग विरस पर्वत – गिरी शैल अचल2. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. किरण बंधुता शौर्य चतुराई3. एका सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द tegrat असा लिहितात तर CHAPTER हा शब्द कसा लिहिला जाईल ? ReTpAhC rcehtap chapter retpahc4. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा यासारख्या शब्दांचा वापर केल्यास ……….. अलंकार होतो. रूपक अनन्वय दृष्टांत उपमा5. 95 + (8 × 12) + 12 – 9 = ? 204 192 112 1946. एका पाढ्यातील सर्व अंकांची बेरीज 935 आहे तर तो पाढा कोणत्या संख्येचा असेल ? 15 17 19 117. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लोकसभा सभापती सरन्यायाधीश पंतप्रधान8. क्रमाने येणारे पद निवडा X/9 T/49 ? L/225 H/361 Q/96 J/121 P/121 N/649. गडाच्या 1/4 पायऱ्या चढून झाल्यावर 240 पायऱ्या शिल्लक असल्यास गडाला पायऱ्या किती ? 120 240 320 28010. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता ? स्वच्छता आरसा शरीर शांती11. योग्य विधान निवडा. विधान 1) महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. विधान 2) महाराष्ट्राच्या पूर्वेस गोवा हे राज्य आहे . विधान 3) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. केवळ विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर12. सोडीयम या मुलद्रव्याची संज्ञा …… ही आहे . N SO Na S13. एका चौरसाची बाजू शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ? 66 % 56 % 60 % 69 %14. 32 खुर्च्यांची किंमत 15872 रू आहे तर दोन खुर्च्यांची किंमत किती ? 496 992 990 49815. साडे चार तासाचे सेकंद किती ? 16200 3600 16420 2700 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
15
9/15
13
13
15/15
Hii sir
15 /13
14