General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2024 1. महाराष्ट्रात कटक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे ते पर्यायातून निवडा. औरंगाबाद दिलेल्या सर्व जिल्ह्यात कटक मंडळे आहेत. नाशिक पुणे2. भारताची राष्ट्रीय नदी……….ही आहे. गंगा तापी यमुना गोदावरी3. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ….. अपघात विमा योजना म्हणून ओळखली जाते यशवंतराव नाईक गोपीनाथ मुंढे प्रमोद महाजन वसंतराव नाईक4. आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत ? नेपाळ बांग्लादेश पाकीस्तान भारत5. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरु केले ? शेरशहा सुरी अकबर हुमायुन बाबर6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? यापैकी नाही रमाबाई सावित्रीबाई भीमाबाई7. ………… मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1869 1896 1968 19638. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ? अमेरिका भारत चीन स्पेन9. रायगड : माथेरान : : अमरावती : ? तोरणमाळ आंबोली पन्हाळा चिखलदरा10. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली 1830 1828 1827 182611. चूकीचे विधान निवडा. 1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. 2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात. दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक12. रायगड तालुक्यातील गागोदे हे ……………. यांचे जन्मस्थळ आहे. विनोबा भावे साईबाबा संत तुकाराम तुकडोजी महाराज13. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात…………तालुक्यात आहे. सिल्लोड खुल्ताबाद कन्नड गंगापूर14. ………. ची केळी प्रसिद्ध आहे. वसई वाडा डहाणू जव्हार15. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे. बाजरी भात नाचणी ज्वारी16. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमुद केले आहे ? अनुच्छेद 21 अनुच्छेद 22 अनुच्छेद 14 अनुच्छेद 1917. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी……. ची स्थापना केली जाते. विषय समिती शिक्षण समिती प्रभाग समिती स्थायी समिती18. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक औरंगाबाद पुणे19. रॉबर्ट क्लाईव्ह याने कोणत्या प्रांतात ‘दुहेरी राज्य व्यवस्था” सुरू केली ? बंगाल मद्रास मुंबई पंजाब20. स्वराज्यात ……. हे मंत्री होते त्यांचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे होते. मोरेश्वर पंडितराव मोरो त्रिंबक पिंगळे दत्ताजी त्रिंबक वाकनीस हंबीरराव मोहीते Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/19
12
11