General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2024 1. रायगड तालुक्यातील गागोदे हे ……………. यांचे जन्मस्थळ आहे. विनोबा भावे संत तुकाराम साईबाबा तुकडोजी महाराज 2. चूकीचे विधान निवडा. 1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. 2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात. विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक 3. आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत ? भारत पाकीस्तान बांग्लादेश नेपाळ 4. रायगड : माथेरान : : अमरावती : ? तोरणमाळ पन्हाळा चिखलदरा आंबोली 5. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात…………तालुक्यात आहे. खुल्ताबाद सिल्लोड कन्नड गंगापूर 6. ………. ची केळी प्रसिद्ध आहे. डहाणू वसई जव्हार वाडा 7. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमुद केले आहे ? अनुच्छेद 19 अनुच्छेद 22 अनुच्छेद 14 अनुच्छेद 21 8. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरु केले ? बाबर अकबर शेरशहा सुरी हुमायुन 9. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे. भात नाचणी बाजरी ज्वारी 10. महाराष्ट्रात कटक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे ते पर्यायातून निवडा. नाशिक औरंगाबाद पुणे दिलेल्या सर्व जिल्ह्यात कटक मंडळे आहेत. 11. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली 1827 1826 1828 1830 12. ………… मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1963 1896 1869 1968 13. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ….. अपघात विमा योजना म्हणून ओळखली जाते वसंतराव नाईक यशवंतराव नाईक प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे 14. स्वराज्यात ……. हे मंत्री होते त्यांचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे होते. हंबीरराव मोहीते मोरेश्वर पंडितराव मोरो त्रिंबक पिंगळे दत्ताजी त्रिंबक वाकनीस 15. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी……. ची स्थापना केली जाते. विषय समिती प्रभाग समिती स्थायी समिती शिक्षण समिती 16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? भीमाबाई रमाबाई सावित्रीबाई यापैकी नाही 17. भारताची राष्ट्रीय नदी……….ही आहे. गोदावरी गंगा यमुना तापी 18. रॉबर्ट क्लाईव्ह याने कोणत्या प्रांतात ‘दुहेरी राज्य व्यवस्था” सुरू केली ? बंगाल पंजाब मद्रास मुंबई 19. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ? चीन स्पेन अमेरिका भारत 20. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर औरंगाबाद नाशिक पुणे Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36
20/19
12
11