General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54

1. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते त्यासाठी घटनादुरुस्ती …….. द्वारे मंजूर होणे आवश्यक असते.

 
 
 
 

2. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ?

 
 
 
 

3. प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

4. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ?

 
 
 
 

5. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ?

 
 
 
 

6. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर………राज्यात आहे.

 
 
 
 

7. मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे आहे?

 
 
 
 

8. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. कोलकाता येथे……………. आहे.

 
 
 
 

10. महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

11. अमरावती येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

12. रवींद्रनाथ टागोर यांना …. या नावाने देखील ओळखले जात असे

 
 
 
 

13. महाराष्ट्रात …….. वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला.

 
 
 
 

14. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र –

 
 
 
 

15. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते ?

 
 
 
 

16. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका किमान किती वयोमर्यादा आवश्यक आहे ?

 
 
 
 

17. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. चूकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

19. चंद्रावर मोहीम करणारा भारत हा ……….. क्रमांकाचा देश आहे.

 
 
 
 

20. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now