General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2024 1. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ? महाराणी ताराबाई छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू यापैकी नाही2. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर………राज्यात आहे. आंध्र प्रदेश केरळ राजस्थान ओडिशा3. कोलकाता येथे……………. आहे. संगीत नाटक अकादमी इंडियन म्युझियम भारत भवन सालारजंग म्युझियम4. चंद्रावर मोहीम करणारा भारत हा ……….. क्रमांकाचा देश आहे. दहाव्या चौथ्या सहाव्या पहिल्या5. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र – यापैकी नाही आयर्लंड कॅनडा जर्मनी6. चूकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन – 22 जुलै राष्ट्रीय सुरक्षा दिन – 4 मार्च राष्ट्रीय डेंग्यू दिन – 16 मे7. महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? चार तीन अडीच पाच8. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ? 30 वर्ष 21 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष9. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा. Znk Zk Zn Z10. अमरावती येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ11. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा. हिरवी अळी दिलेले सर्व तुडतुडे घटे अळी12. मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे आहे? मराठवाडा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित13. प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ? 2020 2018 2006 201614. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते ? 5 वर्षे 1 वर्षे अडीच वर्षे दीड वर्षे15. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ? 50-400 25-300 60-500 40-40016. रवींद्रनाथ टागोर यांना …. या नावाने देखील ओळखले जात असे वंगबंधू आचार्य गुरुदेव देशबंधू17. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते त्यासाठी घटनादुरुस्ती …….. द्वारे मंजूर होणे आवश्यक असते. लोकसभेचे दोन तृतीयांश बहुमत लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही दोन तृतीयांश बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता लोकसभेचे तसेच राज्यसभेचे दोन तृतीयांश बहुमत लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही साध्या बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता18. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका किमान किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 30 वर्षे 21 वर्षे 25 वर्षे 18वर्षे19. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे? कलम 48 कलम 40 कलम 45 कलम 4620. महाराष्ट्रात …….. वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. 37 39 36 35 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
20
10