General Knowledge Mix Test 98 | सामान्य ज्ञान टेस्ट 98 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/09/2024 1. ………….. तैय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते. बद्रुद्दीन रहिमतुल्ला मोहम्मद हसन2. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 5 7 2 33. चंद्राप्रमाणे आणखी कोणत्या ग्रहाच्या कला दिसतात ? शुक्र नेपच्यून यापैकी नाही पृथ्वी4. पंतप्रधान पदासाठी किमान वय ……. पूर्ण असावे लागते. 25 वर्ष 35 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष5. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात ? 3 सदस्य 5 सदस्य 6 सदस्य 4 सदस्य6. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 9 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1947 22 जुलै 1947 9 डिसेंबर 19477. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स8. जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे ? यापैकी नाही हिंदी महासागर आर्क्टिक महासागर दक्षिण महासागर9. जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद पुणे कोकण अमरावती10. अंटार्क्टिका खंडावर असलेले पठार पर्यायातून निवडा. मेक्सिको पठार कोलंबिया पठार डायर पठार मेसेटा पठार11. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1982 1998 1999 200012. नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? 1960 1996 1965 194813. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगेमध्ये ………… येथे उगम पावते. मेळघाट देऊळघाट पयनघाट बालाघाट14. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? येलदरी घाटगर खोपोली तिलारी15. तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 7/12 म्हणजेच… . अधिकार अभिलेख पत्रक पेरे पत्रक अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही धारण जमीनीची नोंदवही16. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ….. असे म्हणून देखील ओळखले जाते अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार 52 दरवाज्याचे शहर कापूस बाजारपेठ भवानी मातेचा जिल्हा17. मंडळ अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. 3 तलाठी सजा 6 तलाठी सजा 2 – 3 गावे 2 तालुके18. घटना कलम …… नुसार राज्यसभेची तरतूद आहे. 80 63 93 8119. डिप्लोकाक्स निमोनी या जीवाणू मुळे ………… होतो. प्लेग न्युमोनिया घटसर्प कुष्ठरोग20. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? वि स खांडेकर आचार्य विनोबा भावे महादेव गोविंद रानडे धोंडो केशव कर्वे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09