General Knowledge Mix Test 98 | सामान्य ज्ञान टेस्ट 98 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/09/2024 1. जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद पुणे कोकण 2. ………….. तैय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते. मोहम्मद बद्रुद्दीन हसन रहिमतुल्ला 3. डिप्लोकाक्स निमोनी या जीवाणू मुळे ………… होतो. न्युमोनिया प्लेग कुष्ठरोग घटसर्प 4. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स 5. जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे ? यापैकी नाही हिंदी महासागर दक्षिण महासागर आर्क्टिक महासागर 6. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? येलदरी घाटगर तिलारी खोपोली 7. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 29 ऑगस्ट 1947 22 जुलै 1947 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1947 8. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1999 2000 1998 1982 9. चंद्राप्रमाणे आणखी कोणत्या ग्रहाच्या कला दिसतात ? नेपच्यून शुक्र पृथ्वी यापैकी नाही 10. पंतप्रधान पदासाठी किमान वय ……. पूर्ण असावे लागते. 30 वर्ष 35 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 11. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगेमध्ये ………… येथे उगम पावते. बालाघाट देऊळघाट पयनघाट मेळघाट 12. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? महादेव गोविंद रानडे धोंडो केशव कर्वे वि स खांडेकर आचार्य विनोबा भावे 13. घटना कलम …… नुसार राज्यसभेची तरतूद आहे. 63 93 81 80 14. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ….. असे म्हणून देखील ओळखले जाते भवानी मातेचा जिल्हा 52 दरवाज्याचे शहर अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार कापूस बाजारपेठ 15. मंडळ अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. 6 तलाठी सजा 2 – 3 गावे 3 तलाठी सजा 2 तालुके 16. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 5 2 3 7 17. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात ? 5 सदस्य 6 सदस्य 3 सदस्य 4 सदस्य 18. तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 7/12 म्हणजेच… . अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही धारण जमीनीची नोंदवही पेरे पत्रक अधिकार अभिलेख पत्रक 19. अंटार्क्टिका खंडावर असलेले पठार पर्यायातून निवडा. डायर पठार मेसेटा पठार मेक्सिको पठार कोलंबिया पठार 20. नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? 1960 1996 1965 1948 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257