General Knowledge Mix Test 113 | सामान्य ज्ञान टेस्ट 113

1. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा.

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ?

 
 
 
 

3. भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली ?

 
 
 
 

4. ओणम हा सण ……… राज्याशी सबंधित आहे.

 
 
 
 

5. बीड जिल्ह्यातील ……………. या तालुक्याचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद होते.

 
 
 
 

6. स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते ?

 
 
 
 

7. 22 मार्च रोजी जागतिक …… दिन असतो.

 
 
 
 

8. गुलाबी क्रांती – ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोण हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते ?

 
 
 
 

10. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ……….. जिल्हयात आहे.

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. लातूर जिल्ह्यात………..ही लेणी आहे.

 
 
 
 

13. 2013 च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम किती सदस्य असले पाहिजेत ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

16. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या तालुक्यात ……….. यांची समाधी आहे.

 
 
 
 

17. हृदयाच्या खालच्या दोन भागास ……. असे म्हणतात.

 
 
 
 

18. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे?

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.
1) माशांच्या(मासा) शरीरावर खवले असतात.
2)श्वास घेण्यासाठी मासे कल्ल्यांचा वापर करतात.
3) मत्स्य वर्गातील प्राणी अपृष्ठवंशीय असतात.

 
 
 
 

20. दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now