General Knowledge Mix Test 114 | सामान्य ज्ञान टेस्ट 114

1. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

2. महानगरपालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार ……. समितीला

 
 
 
 

3. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. 1896 मध्ये शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह …….. सुरू केले.

 
 
 
 

5. नायब तहसिलदाराची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते ?

 
 
 
 

6. पुढील वित्तीय समित्या व त्याचे कार्यक्षेत्राच्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा

 
 
 
 

7. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

8. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

10. अंटार्क्टिका खंडात असलेली पर्वतरांग पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. पुढीलपैकी कोणती जात ही करडई क तती नाही 1 तरणा

 
 
 
 

12. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) पंतप्रधान हा देशाचा वास्तविक शासनप्रमुख असतो.
विधान 2) पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

 
 
 
 

14. कळसूबाई शिखराची उंची किती आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. घटना कलम …… नुसार राष्ट्रपतीला कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे.

 
 
 
 

16. ठिकाण ओळखा.
आशिया मायनरचे पठार

 
 
 
 

17. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे.

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

19. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

 
 
 
 

20. पर्यायातून ठिकाण निवडा.
महाराष्ट्र राज्य लसूण संशोधन केंद्र – ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!