General Knowledge Mix Test 129 | सामान्य ज्ञान टेस्ट 129 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/10/2024 1. Mercury : बुध : : ? : शुक्र Saturn Jupiter Mars Venus2. मराठीतील महापौर या शब्दाचे जनक……… फिरोजशहा मेहता स्वातंत्र्यवीर सावरकर न्या.रानडे ग.दि.माडगुळकर3. भिल्लांचा उठाव कुठे झाला ? खानदेश कोकण मुंबई पुणे4. कोल्हापूर जिल्ह्यात …………… हे शक्तीपीठ आहे. रेणुकादेवी महालक्ष्मी सप्तश्रृंगी देवी भवानीदेवी5. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करतात? हायड्रोमीटर बॅरोमिटर हायग्रोमीटर अँनिमोमीटर6. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे. मदर तेरेसा सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी इंदिरा गांधी7. भिन्न पर्याय निवडा. चोपडा जामनेर शिरोळ यावल8. वर्धा जिल्हा …………. आहे. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असेलेला जिल्हा वनांचे सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सर्वाधिक तापमानाचा जिल्हा9. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – दिलेली सर्व उस्मानाबाद सांगली सातारा10. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे. मुंबई नागपूर औरंगाबाद पुणे11. चूकीचे विधान निवडा. सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. सर्व विधान चूकीचे आहे. सर न्यायाधीशांना त्यांच्या पदाची शपथ मुख्य न्यायाधीश देतात. राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात.12. पॅगोडा हा वस्तुचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे ? शिख ख्रिश्चन हिंदु बौध्द13. ……… च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात नगरपालिका स्थापन केली जाते. 1962 1984 1965 196714. कोणत्या नेत्याला शिक्षा झाल्यानंतर 1908 च्या दरम्यान मुंबईच्या शेकडो कामगारांनी स्वयंस्फूर्तीने 6 दिवसांचा संप केला. लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे ना. म. जोशी15. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात. 62 वर्षे 70 वर्षे 65 वर्षे 50 वर्षे16. गीतारहस्य हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला. स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक महात्मा गांधी17. महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? चंद्रपूर नागपूर गोंदिया पुणे18. योग्य विधान निवडा. विधान 1) बंगालची फाळणी 1905 ला झाली. विधान 2)1930 ला दांडी यात्रेला प्रारंभ झाला. विधान 3) 1940 ला छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली. विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर19. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो खालीलपैकी कोणास सादर करावा लागतो ? सभापती पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी अध्यक्ष जिल्हा परिषद20. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा – टर्की पोर्तुगीज अरबी इंग्रजी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 to 20
18