General Knowledge Mix Test 134 | सामान्य ज्ञान टेस्ट 134 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2024 1. खालीलपैकी कोणता वाशीम जिल्ह्यातील तालुका आहे ? पातूर वरूड नांदुरा रिसोड2. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते. गोपाळ गणेश आगरकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले3. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जालना हिंगोली वाशिम4. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले? रवींद्रनाथ टागोर यापैकी नाही देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन5. 1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णता कुजलेला मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे असे उद्गार कुणी काढले ? पं. नेहरू म. गांधी मोतीलाल नेहरू एम. ए. जिना6. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार7. वंदे मातरम हे गीत …… यांनी लिहिले आहे. रविंद्रनाथ ठागोर सुभाषचंद्र बोस वि. दा. सावरकर बकीमचंद्र चॅटर्जी8. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ? 1906 1907 1911 19129. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतुद समान नागरी कायद्याशी संबंधित नाही? अनुच्छेद 40 अनुच्छेद 44 अनुच्छेद 50 अनुच्छेद 5410. नायब तहसिलदारावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त उपजिल्हाधिकारी तहसिलदार11. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा पार्श्वनाथ भगवान महावीर यापैकी नाही ऋषभदेव12. डॉ.आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? 6 डिसेंबर 1960 6 डिसेंबर 1966 6 डिसेंबर 1964 6 डिसेंबर 195613. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते. 76 79 110 5514. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. महाराष्ट्र राजस्थान ओडिशा गुजरात15. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती नाशिक यापैकी नाही औरंगाबाद16. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ? इ. एम.एस् नंबुद्रीपाद ज्योति बसू श्रीपाद अमृत डांगे श्रीनिवास सरदेसाई17. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा पाच नऊ सात18. पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ? नाना काका दादा चाचा19. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु झाले? नाशिक नवी दिल्ली अहमदाबाद हैदराबाद20. भारताचे अंटार्क्टिका वरील पहिले संशोधन केंद्र – दक्षिण गंगोत्री भारती यापैकी नाही मैत्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09