General Knowledge Mix Test 138 | सामान्य ज्ञान टेस्ट 138 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2024 1. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात? राज्यपाल पंतप्रधान लोकसभा सदस्य मुख्यमंत्री2. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते. विधान 2) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा केंद्रशासन जाहीर करते. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक3. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे. आनंद सागर शिवसागर गोविंद सागर नाथसागर4. कैसर-इ-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? सरोजिनी नायडू इंदिरा गांधी विजयालक्ष्मी पंडित पंडिता रमाबाई5. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लोकमान्य टिळक महात्मा गांधी लाला लजपतराय6. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? आठ साडेतीन तीन पाच7. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे ……….. यांच्या सल्ल्याने करतात. नायब राज्यपाल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल8. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? आरती प्रभू केशवसुत माधवानुज केशवकुमार9. सती प्रथा बंद करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा लॉर्ड बेटिंक लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड रिपन10. मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ कोण ? सी.डी.देशमुख महादेव ल. डहाणूकर नाना शंकरशेठ सेनापती बापट11. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात. गट प्रभाग गण वार्ड12. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत? 62 82 42 7213. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा – ठाणे औरंगाबाद नागपूर पुणे14. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ? बापू अण्णा भाऊ तात्या15. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? लोणार पुलिकत वेंबनाड सांभर16. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे.17. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे? B.L.L B.L B.O.L L.L.B18. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. भंडारदरा खडकवासला कोयना गंगापूर19. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. सोनिया गांधी सरोजिनी नायडू श्रीमती नेली सेनगुप्ता ॲनी बेझंट20. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर गो.ग.आगरकर लोकमान्य टिळक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10