General Knowledge Mix Test 140 | सामान्य ज्ञान टेस्ट 140 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/11/2024 1. ……………. ला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. वाराणसी मेघालय मुंबई दिल्ली2. चुकीचा पर्याय निवडा. भारत जोडो आंदोलन – बाबा आढाव सर्व पर्याय योग्य आहे. असहकार आंदोलन – महात्मा गांधी भूदान चळवळ – विनोबा भावे3. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ? शतपत्रे दिनबंधु प्रभाकर संवाद कौमुदी4. …………. हे ओमान या देशाचे चलन आहे. रियाध रुपी सोम लारी5. 1913 साली खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली? गदर पार्टी अभिनव भारत आझाद हिंद फौज मित्रमेळा6. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार – दिलेले सर्व बेरीबेरी त्वचा रोग रक्तक्षय7. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? हेग अमेरिका पॅरिस जिनिव्हा8. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते? रायगड नागपूर जळगाव कोल्हापूर9. दक्षिण अमेरिका खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ब्राझील पेरू कोलंबिया गयाना दक्षिण आफ्रिका सुदान इजिप्त घाना यापैकी नाही. कॅनडा क्युबा जमैका ग्रीनलँड10. खालील पैकी कोणता दिवस बंगाली लोकांनी काळा दिवस म्हणून पाळला? 15 जुलै 9 जुलै 29 जुलै 19 जुलै11. भारतात SEZ ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली? जपान चीन रशिया अमेरिका12. चलो दिल्ली – चा नारा ………… यांनी दिला. महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस स्वातंत्रवीर सावरकर13. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती? 25 मे 1957 31 मे 1956 28 फेब्रुवारी 1856 31 मे 195714. गांधीजींनी नौखाली भागात पदयात्रा काढली कारण- भारत छोडो आंदोलनाच्या कल्पनेचा प्रसार करण्यासाठी क्रांतिकारी युवकांना संघटित करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी दंगली शमविण्यासाठी15. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले? 5 मार्च 1930 30 मार्च 1930 5 एप्रिल 1931 5 एप्रिल 193016. क्रिकेट हा …………. या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. ऑस्ट्रेलिया अमेरिका बांगलादेश भारत17. भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली ? 1 जुलै 1966 1 एप्रिल 1947 1 जुलै 1951 1 जून 196118. खालीलपैकी कोणी भारतातील सतीची प्रथा नष्ट केली? लॉर्ड बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवॉलिस19. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ? यापैकी नाही. गुलामगिरी दिलेले दोन्ही शेतकऱ्यांचा आसुड20. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. जैन मुस्लिम ज्यु पारशी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14