General Knowledge Mix Test 148 | सामान्य ज्ञान टेस्ट 148 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2024 1. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? बीड – संस्कृत कवींचा जिल्हा नागपूर – संत्रीचा जिल्हा नाशिक – द्राक्षाचा जिल्हा नंदुरबार – आदिवासींचा जिल्हा2. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली ? कलकत्ता मेरठ (मिरत-उत्तरप्रदेश) आग्रा दिल्ली3. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? सरदार देशरत्न शहीद – ए – आझम अग्रदूत4. किती सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून केली जाते. 1/6 1/3 1/12 1/95. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 9 डिसेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 29 नोव्हेंबर 19506. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका …….. महानगरपालिका आहे. औरंगाबाद पुणे मुंबई नागपूर7. कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ? पाणी मध ग्लिसरीन रॉकेल8. 5. खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करतांना महाभियोग पध्दत वापरली जात नाही ? राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त9. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ? सुलतान मजिद हिटलर मुसोलिनी केमाल पाशा10. केंद्रकीय संमीलन प्रक्रियेत सुर्यावर हायड्रोजनची …………. केंद्रके मिळून हेलिअमचा एक केंद्रक तयार होतो. 8 4 2 511. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 4 वर्षे 2 वर्षे12. 1938 च्या 51 व्या हरिपूर काँग्रेसचे …….. हे अध्यक्ष होते. वल्लभभाई पटेल पं. जवाहरलाल नेहरु सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी13. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला. खुदीराम बोस रासबिहारी बोस उधमसिंग मदनलाल धिंग्रा14. रास्त गोफ्तार म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले होते? राजा राममोहन राय रवोंद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद दादाभाई नौरोजी15. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर परभणी मालेगाव जालना16. वेरूळ लेणी कोणत्या जिल्हयात आहे? नाशिक औरंगाबाद पुणे अहमदनगर17. 1. योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने कशाचा अवलंब करणे आवश्यक असते ? कार्यपध्दती खुलेपणा नैसर्गिक न्यायाची तत्त्वे निःपक्षपातीपणा18. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. सात नऊ आठ दहा19. दिनेशचे वय 17 वर्षे आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो? 3 वर्षे 1 वर्ष 7 वर्षे 4 वर्षे20. Pb ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? पोटॅशियम लेड पोलोनियम सिल्वर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Jalna MNPa ahe…29vi