General Knowledge Mix Test 151 | सामान्य ज्ञान टेस्ट 151 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/11/2024 1. भारतीय संरक्षण सामर्थ्याचा विचार केला असता मिग – 29 आणि मिराज – 2000 यांचा उल्लेख होतो. हे …. आहे अणुभट्ट्या लढाऊ विमाने रणगाडे युद्धनौका2. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या ….. टक्के खासदार निवडून येणे आवश्यक असते. 20 15 10 53. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या 22 20 18 114. चुकीची जोडी ओळखा कोल्हापूर – अभयारण्य नांदेड – ज्योतिर्लिंग अहमदनगर – रांजण खळगे औरंगाबाद – लेणी5. बायबलचे मराठी भाषांतर करणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी सरोजिनी नायडू6. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? असहकार राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य स्वदेशी7. राज्यपाल खालील पैकी कोणाला सदस्यत्वाची शपथ देतात? राज्यपाल कोणालाही शपथ देत नाही राष्ट्रपती देतात विधान परिषद सदस्य b दोन्ही पर्याय योग्य (a आणि b) विधानसभा सदस्य a8. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे. भारत पाकिस्तान इराक सौदी अरेबिया9. शिखांची लढाऊ संघटना खालसा दल खालीलपैकी कोणी स्थापन केली? गुरू तेगबहादुर गुरू नानक गुरु अमरदास गुरुगोविंद सिंग10. CGS पद्धतीमध्ये वेळेचे एकक खालील पैकी कोणते आहे? सेकंद मिनिट मिली सेकंद तास11. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते ? 1500 900 600 100012. दिल्लीची पहिली महिला सुलतान रझिया ही ….. ची मुलगी होती अल्तमश अमीर खुसरो कुत्बुद्दीन-ऐबक बल्बन13. वातावरणातील ओझोन आवरणाचा सजीव सृष्टीस काय फायदा होतो? संदेश वहनासाठी उपयोग होतो सूर्याची अतिनील किरणे अडवले जातात पर्जन्यसाठी उपयोग होतो पृथ्वीवरील भूकंपाचे प्रमाण नियंत्रित होते14. KING LEAR वर आधारित नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालील पैकी कोणी लिहिले आहे? वसंत कानेटकर वि वा शिरवाडकर विजय तेंडुलकर राम गणेश गडकरी15. सेनापती बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील …. तालुक्यात झाला होता जामखेड पाथर्डी कर्जत पारनेर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10