General Knowledge Mix Test 158 | सामान्य ज्ञान टेस्ट 158

1. खालीलपैकी पैसे पाठवण्याच्या कोणती सुविधा 24×7 ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच उपलब्ध करून दिली आहे?

 
 
 
 

2. त्रिगुणी ही लस खालीलपैकी कोणत्या आजारावर काम करत नाही?

 
 
 
 

3. संगणकाच्या Quad Core CPU मध्ये कोअरची संख्या किती असते ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे?

 
 
 
 

5. पूर्ण स्वराज्य चा ठराव राष्ट्रीय काँग्रेसच्या खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आला?

 
 
 
 

6. पंचायत समिती सभापती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास …. यांच्याकडे दाद मागता येते

 
 
 
 

7. बेसाल्ट खडकाचे …. होऊन काळी मृदा तयार होते

 
 
 
 

8. बोर्डो मिश्रणाचा उपयोग …… म्हणून केला जातो

 
 
 
 

9. त्रिमंत्री योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली होती?

 
 
 
 

10. पेट्रोलियम उत्पादक राष्ट्रांची संघटना …… ही आहे.

 
 
 
 

11. जागतिक तांदूळ उत्पादनाचा विचार केल्यास भारत हा ….. तांदूळ उत्पादक देश आहे

 
 
 
 

12. खनिज संपत्तीने संपन्न या गटात खालीलपैकी कोणता जिल्हा येणार नाही?

 
 
 
 

13. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

 
 
 
 

14. इसवीसन ….. मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला

 
 
 
 

15. थॉमस मनरोने रयतवारी पद्धती सर्वप्रथम …. या प्रांतात सुरु केली

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 158 | सामान्य ज्ञान टेस्ट 158”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!