General Knowledge Mix Test 158 | सामान्य ज्ञान टेस्ट 158 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2024 1. जागतिक तांदूळ उत्पादनाचा विचार केल्यास भारत हा ….. तांदूळ उत्पादक देश आहे तिसरा पहिला चौथा दुसरा2. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र मध्यप्रदेश3. संगणकाच्या Quad Core CPU मध्ये कोअरची संख्या किती असते ? 8 6 4 24. त्रिमंत्री योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली होती? 1939 1935 1946 19425. बेसाल्ट खडकाचे …. होऊन काळी मृदा तयार होते स्थानांतरण अपक्षय निर्गमन संचयन6. पूर्ण स्वराज्य चा ठराव राष्ट्रीय काँग्रेसच्या खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आला? 1916 लखनऊ 1929 लाहोर 1917 कलकत्ता 1918 दिल्ली7. थॉमस मनरोने रयतवारी पद्धती सर्वप्रथम …. या प्रांतात सुरु केली पुणे बंगाल मुंबई मद्रास8. पंचायत समिती सभापती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास …. यांच्याकडे दाद मागता येते प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त9. बोर्डो मिश्रणाचा उपयोग …… म्हणून केला जातो काचेला निळा रंग देणारा घटक कवकनाशक संधीवातावर औषध अणुभट्टीत संचालक10. इसवीसन ….. मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला 1818 1799 1857 175711. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे? मणिपूर आसाम गुजरात झारखंड12. त्रिगुणी ही लस खालीलपैकी कोणत्या आजारावर काम करत नाही? डांग्या खोकला घटसर्प क्षयरोग धनुर्वात13. खनिज संपत्तीने संपन्न या गटात खालीलपैकी कोणता जिल्हा येणार नाही? गडचिरोली अहमदनगर चंद्रपूर नागपूर14. खालीलपैकी पैसे पाठवण्याच्या कोणती सुविधा 24×7 ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच उपलब्ध करून दिली आहे? RTGS UPI NEFT IMPS15. पेट्रोलियम उत्पादक राष्ट्रांची संघटना …… ही आहे. ASEAN SAARC WTO OPEC Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Manju
15