General Knowledge Mix Test 161 | सामान्य ज्ञान टेस्ट 161

1. दोन डोंगरामधील चिंचोळी वाट …. या नावाने ओळखली जाते

 
 
 
 

2. संघनन म्हणजे काय ?

 
 
 
 

3. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो?

 
 
 
 

4. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा

 
 
 
 

5. महाराष्ट्राला कोणता समुद्र किनारा लाभला आहे?

 
 
 
 

6. जिल्हानिर्मितीचा विचार करून योग्य जोडी निवडा

 
 
 
 

7. सिद्धिविनायक हा गणपती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

8. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?

 
 
 
 

9. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक जुने शहर कोणते आहे ?

 
 
 
 

10. ख्रिश्चन धर्माचा उदय …. या धर्मापासून झाला आहे

 
 
 
 

11. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही.

 
 
 
 

12. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची हे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे?

 
 
 
 

13. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना …… महायुद्धाच्या समाप्ती नंतर आली आहे.

 
 
 
 

14. सोडियम कार्बोनेट म्हणजे?

 
 
 
 

15. प्रधानमंत्री जनधन योजनेस सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 161 | सामान्य ज्ञान टेस्ट 161”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now