General Knowledge Mix Test 176 | सामान्य ज्ञान टेस्ट 176

1. भारत ट्रेड युनियन चे संस्थापक खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

2. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

3. देशात एकूण कटक मंडळांची संख्या किती आहे?

 
 
 
 

4. लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन ….. द्वारे केले जाते.

 
 
 
 

5. संवाद कौमुदी नावाचे पाक्षिक चालवणारे समाजसुधारक निवडा

 
 
 
 

6. राजाजी योजना कोणी तयार केली होती?

 
 
 
 

7. वनस्पतीला आधार देणे तसेच जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे हे काम …. चे आहे

 
 
 
 

8. भारतीय संविधानातील न्यायालयीन पुनर्विलोकन हे …. च्या घटनेचे अनुकरण आहे

 
 
 
 

9. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला – हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आवडते भजन होते?

 
 
 
 

10. 1921 ते 1924 दरम्यान झालेला मुळशी सत्याग्रह …. बाबत होता

 
 
 
 

11. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नाही?

 
 
 
 

12. गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन वर कोणत्या धाडसी युवतीने गोळ्या झाडल्या होत्या?

 
 
 
 

13. आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते ?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणत्या ठिकाणाचे पादत्राणे प्रसिद्ध आहेत ?

 
 
 
 

15. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचा पर्याय निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 176 | सामान्य ज्ञान टेस्ट 176”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now