General Knowledge Mix Test 176 | सामान्य ज्ञान टेस्ट 176

1. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नाही?

 
 
 
 

2. लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन ….. द्वारे केले जाते.

 
 
 
 

3. आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते ?

 
 
 
 

4. 1921 ते 1924 दरम्यान झालेला मुळशी सत्याग्रह …. बाबत होता

 
 
 
 

5. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला – हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आवडते भजन होते?

 
 
 
 

6. संवाद कौमुदी नावाचे पाक्षिक चालवणारे समाजसुधारक निवडा

 
 
 
 

7. भारतीय संविधानातील न्यायालयीन पुनर्विलोकन हे …. च्या घटनेचे अनुकरण आहे

 
 
 
 

8. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

9. खालील पैकी कोणत्या ठिकाणाचे पादत्राणे प्रसिद्ध आहेत ?

 
 
 
 

10. देशात एकूण कटक मंडळांची संख्या किती आहे?

 
 
 
 

11. राजाजी योजना कोणी तयार केली होती?

 
 
 
 

12. गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन वर कोणत्या धाडसी युवतीने गोळ्या झाडल्या होत्या?

 
 
 
 

13. वनस्पतीला आधार देणे तसेच जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे हे काम …. चे आहे

 
 
 
 

14. भारत ट्रेड युनियन चे संस्थापक खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

15. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचा पर्याय निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 176 | सामान्य ज्ञान टेस्ट 176”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now