General Knowledge Mix Test 178 | सामान्य ज्ञान टेस्ट 178

1. ध्वनीचे ….. या माध्यमातून प्रसारण होते

 
 
 
 

2. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती?

 
 
 
 

3. गोपाळ कृष्ण गोखले हे …. नेते होते

 
 
 
 

4. जिल्हा परिषदेच्या आम सभेचे अध्यक्ष कोण असतात ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी सहभागी झाले होते?

 
 
 
 

6. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो.

 
 
 
 

7. 2011 च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर सर्वाधिक लोकसंख्या ….. राज्यात आहे.

 
 
 
 

8. समाधी स्थळाची चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

9. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती?

 
 
 
 

10. उच्च तापमान मोजण्यासाठी वापरतात –

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती … या वर्षी झाली

 
 
 
 

12. 1922 यावर्षी हिंसक वळण घेतलेली घटना चौरी चौरा इथे घडली. हे ठिकाण कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

13. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ?

 
 
 
 

14. विषाणू संक्रमणास आळा घालणारे ….. आहेत.

 
 
 
 

15. 1999 साली….. जिल्ह्याच्या विभाजनातून …. जिल्ह्याची निर्मिती झाली. अनुक्रमे येणारे पर्याय निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now