General Knowledge Mix Test 179 | सामान्य ज्ञान टेस्ट 179 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2024 1. बंदर आणि राज्याची चुकीची जोडी ओळखा दीनदयाल पोर्ट – गुजरात कोची पोर्ट – केरळ जवाहरलाल नेहरू पोर्ट – दिल्ली श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट – पश्चिम बंगाल2. खालीलपैकी कोणता सूर्यग्रहणाचा प्रकार नाही? खग्रास कंकणाकृती खंडग्रास प्रॉक्सीमा सेंटॉरी3. खालीलपैकी कोणत्या संताच्या नावाने महाराष्ट्रात वनग्राम योजना सुरू आहे ? संत ज्ञानेश्वर संत मीराबाई संत तुकाराम संत चोखामेळा4. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली. 1940 1938 1943 19195. डेंगू हा आजार एडीस इजिप्ती या गटातील ….. डासांमुळे झपाट्याने पसरतो. लॉयन टायगर प्लाज्मोडियम ॲनाफिलीस6. गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे ? आफ्रिका अंटार्टिका आशिया युरोप7. एकेश्वर निष्टाची कैफियत’ हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? लोकमान्य टिळक विष्णुशास्त्री पंडित न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले8. सातत्याने होत असणाऱ्या वादळामुळे …. ग्रहाला वादळी ग्रह असे देखील म्हणतात शुक्र मंगळ शनि गुरु9. GI टॅग मिळालेले बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते ? पेरू सिताफळ बीट अंजीर10. अणुची रचना बघत असताना न्युक्लीऑन असा उल्लेख ….. यांचा केला जातो न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन11. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते पृथ्वी ग्रहण सूर्यग्रहण अर्ध ग्रहण चंद्रग्रहण12. … सेकंदात चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहचतो 4 8 1.25 3.7513. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 55 40 45 5014. देशाचा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? निर्मला सीतारमण शीला दीक्षित इंदिरा गांधी सुचिता कृपलानी15. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? Kl C Cl Nl Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09