General Knowledge Mix Test 184 | सामान्य ज्ञान टेस्ट 184 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2024 1. विसंवाहक म्हणजे काय? जे गरम होऊ शकतात असा पदार्थ ज्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो जे गरम होऊ शकत नाही असा पदार्थ ज्यातून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही.2. आझाद हिंद सेनेला अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणी दिली होती? जपान जर्मनी रशिया ब्रिटिश3. ग्रामीण महाराष्ट्रात परस्पर संबंधावर अस्तित्वात असणाऱ्या बलुतेदार पद्धतीत … बलुतेदारांना मेहनताना मिळत असे 18 12 10 64. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सोलापूर जळगाव नाशिक5. आम्ल आम्लारी ओळखण्यासाठी ….. हे नैसर्गिक दर्शक वापरता येईल. हळद चिंच कांदा लसुन6. खून चोरी या खटल्याचा तपास कोणत्या कायद्याला अनुसरून करावा लागेल? फौजदारी कायदा दिवाणी कायदा वरील सर्व गुन्हेगारी कायदा7. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……? Pure Vinyl Chloride Perfect Vinyl Chloride Pipe Vinyl Chloride Polyvinyl Chloride8. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 15 मार्च 30 मे 15 एप्रिल 21 मे9. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यामागे मुख्य कारण काय होते? दिलेले सर्व त्यातील अटी खूप जाचक होत्या त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत त्यात कोणताही उल्लेख नव्हता10. दिवे-आगार येथील ताम्रपट कोणत्या जिल्ह्यात सापडला आहे? सोलापूर बीड पुणे रत्नागिरी11. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे? बारमेर राणीगंज रानीखेत बॉम्बे हाय12. भारतात कोणत्या वर्षापासून दर दहा वर्षाला जनगणना करण्यास सुरूवात झाली? 1901 1881 1911 189113. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? पुणे कोल्हापूर मुंबई नागपूर14. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे? 9 6 7 815. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलेले आहे? राम गणेश गडकरी प्र के अत्रे विजय तेंडुलकर चिं त्र्यं खानोलकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09