General Knowledge Mix Test 186 | सामान्य ज्ञान टेस्ट 186

1. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी परदेशातून भारत बॉम्ब बनविण्याचे तंत्र खालीलपैकी कोणी आणले?

 
 
 
 

2. …….. यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो .

 
 
 
 

3. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम …. आहे

 
 
 
 

4. लोखंड गंजणे याला वैज्ञानिक भाषेत ….. असे म्हणतात

 
 
 
 

5. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात.

 
 
 
 

6. …. हे रंगद्रव्य त्वचेच्या रंगासाठी कारणीभूत असते

 
 
 
 

7. पंचायतराज पद्धती स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील … राज्य आहे

 
 
 
 

8. हैदराबाद संस्थानात स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

9. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी कोणत्या देशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली होती?

 
 
 
 

10. आणीबाणीच्या काळात संसद विशेष कायदा करून विधानसभेचा कार्यकाळ एकावेळी एक वर्ष असे किती वेळा वाढवू शकते?

 
 
 
 

11. साधारण पुरुषासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज आरोग्यशास्त्राने सुचवली आहे?

 
 
 
 

12. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू …. या वर्षी झाला

 
 
 
 

13. उल्कापात पासून तयार झालेले सांबर/ सांभर सरोवर राजस्थान राज्यात आहे. या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना एडन तुरुंगात पाठवण्यात आले. हे तुरुंग …. इथे आहे

 
 
 
 

15. प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!