General Knowledge Mix Test 186 | सामान्य ज्ञान टेस्ट 186 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2025 1. उल्कापात पासून तयार झालेले सांबर/ सांभर सरोवर राजस्थान राज्यात आहे. या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. वाक्य बरोबर आहे परंतु सरोवर उल्कापात मुळे तयार झालेले नाही. वाक्य पूर्णतः बरोबर आहे वाक्य पूर्णतः चूक आहे वाक्य बरोबर आहे परंतु हे सरोवर महाराष्ट्रात आहे 2. प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती? दीड सहा पाच साडे तीन 3. हैदराबाद संस्थानात स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ नारायण रेड्डी गोविंदभाई श्रॉफ पी व्ही नरसिंहराव 4. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी परदेशातून भारत बॉम्ब बनविण्याचे तंत्र खालीलपैकी कोणी आणले? श्यामजी कृष्णा वर्मा सेनापती बापट चंद्रशेखर आझाद चाफेकर बंधू 5. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी 6. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी कोणत्या देशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली होती? अमेरिका इटली इंग्लंड फ्रान्स 7. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम …. आहे 54 80 111 124 8. आणीबाणीच्या काळात संसद विशेष कायदा करून विधानसभेचा कार्यकाळ एकावेळी एक वर्ष असे किती वेळा वाढवू शकते? मर्यादा नाही 2 3 विधानसभेच्या कार्यकाळ इतका 9. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू …. या वर्षी झाला 1920 1925 1914 1913 10. …….. यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो . श्रीकिसन सारडा कुर्बान हुसेन बाबू गेनू जगन्नाथ शिंदे 11. साधारण पुरुषासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज आरोग्यशास्त्राने सुचवली आहे? 2300 3000 3300 2000 12. राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना एडन तुरुंगात पाठवण्यात आले. हे तुरुंग …. इथे आहे येमेन नेपाळ गोवा अंदमान निकोबार 13. …. हे रंगद्रव्य त्वचेच्या रंगासाठी कारणीभूत असते कॅरोटीन मेलॅलिन केसिन थ्रोम्बिन 14. लोखंड गंजणे याला वैज्ञानिक भाषेत ….. असे म्हणतात क्षरण निष्कर्षण विलेपण निर्लेपण 15. पंचायतराज पद्धती स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील … राज्य आहे दहावे पाचवे तिसरे नववे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257