General Knowledge Mix Test 189 | सामान्य ज्ञान टेस्ट 189 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2025 1. खालीलपैकी 1920 यावर्षी भारताच्या कोणत्या महान नेत्याचे निधन झाले? नामदार गोखले लोकमान्य टिळक लाला लजपतराय फिरोज शहा मेहता2. नामसाधित क्रियापद ओळखा उंचावणे डोकावणे वाजवणे बसवणे3. अस्कॉर्बिक Acid हे कोणत्या जीवनसत्त्वाचे नाव आहे? बी ए डी सी4. रिझर्व बँकेचे आर्थिक वर्ष खालीलपैकी कधी सुरू होते? 1 ऑक्टोबर 1 जुलै 1 जानेवारी 1 एप्रिल5. सेनापती बापट हे …. जिल्ह्याचे होते नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर6. जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 0.5 राखीव नसतात 0.3 0.337. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे …. वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. 35 21 30 258. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते? 6 9 2 39. खालीलपैकी कोणता मासळीचा प्रकार नाही? सुरमई देवनी बांगडा रावस10. खालील पैकी कोणत्या पदासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण ही अट लागू होत नाही? लोकसभा खासदार मुख्यमंत्री राज्यसभा खासदार विधानसभा आमदार11. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 4 2 5 312. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते? दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद चौथी गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद13. 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ ….. या वर्षापर्यंत आहे/होता 2015 2020 2025 203014. गांधीजींना ‘ एका माणसाचे सैन्य ‘ असे कोणी संबोधले आहे? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊंटबॅटन स्ट्रफर्ड क्रिप्स मौलाना अबुल कलाम आझाद15. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तापी गंगा नर्मदा ब्रह्मपुत्रा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09