General Knowledge Mix Test 197 | सामान्य ज्ञान टेस्ट 197 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2025 1. चाफेकर बंधूंनी हत्या केलेला रँड हा ….. होता प्लेग कमिशनर व्हाईसरॉय ब्रिटिश प्रतिनिधी गव्हर्नर2. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू3. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? आगरकर रानडे टिळक सार्वजनिक काका4. कोवळ्या सूर्यकिरणातून जीवनसत्व …. मिळते ब अ क ड5. रेल्वे खात्याच्या पदभार ….. मंत्री सांभाळतो. राज्यमंत्री कॅबिनेट बिनखात्याचे मंत्री उपमंत्री6. भारतात एड्स या आजाराचा पहिला रुग्ण … येथे आढळला बेंगलोर चेन्नई मुंगेर पुणे7. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? सुएझ कील यापैकी नाही पनामा8. आवश्यक मतांच्या …. मते न पडल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. Mon Jan 08 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 06 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 10 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Thu Jan 04 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time)9. पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षात झाली? 1947 1951 1963 195010. खालीलपैकी कोणते पद हे राखीव नसते ? दोन्ही ही सरपंच दोन्हीही नाही उपसरपंच11. कोणत्याही वेबसाईटचे जे मुख्य पेज असते त्या पेजला ….. म्हणतात ग्रीनपेज वेबपेज ब्लूपेज होमपेज12. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? आफ्रिका अमेरिका चीन भारत13. बंगालच्या फाळणीविरूद्ध …. हा दिवस शोकदिन म्हणून पाळण्यात आला 19 जुलै 7 जुलै 12 डिसेंबर 16 ऑक्टोंबर14. वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता असतो? तपांबर दलांबर आयानांबर स्थितांबर15. जर सूर्य उगवतो त्या दिशेला दक्षिण दिशा समजण्यात आले तर उत्तर दिशेला कोणती दिशा समजण्यात येईल ? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09