General Knowledge Mix Test 201 | सामान्य ज्ञान टेस्ट 201

1. मानवाने वापरलेले पहिले संमिश्र कोणते ?

 
 
 
 

2. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे?

 
 
 
 

3. मोळी कशाची असते?

 
 
 
 

4. वर्धा आणि वैन गंगा या दोन नद्यां च्या एकत्रित प्रवाहाला ….. म्हणतात.

 
 
 
 

5. वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे?

 
 
 
 

6. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे.

 
 
 
 

7. घटनेची गुरुकिल्ली असा उल्लेख घटनेच्या ….. चा केला जातो

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या गाव नमुन्यात मालकी हक्क असतो?

 
 
 
 

9. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते?

 
 
 
 

10. मुलींचे भविष्य : सुकन्या समृद्धी योजना :: असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य : ?

 
 
 
 

11. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली?

 
 
 
 

12. एम एस वर्ड हे एक …. चे उदाहरण आहे

 
 
 
 

13. बोर आणि कोरफड हे कोणत्या प्रकारात मोडणारे वृक्ष आहेत?

 
 
 
 

14. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असल्यास दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद …. यांच्याकडे येते

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणी वृत्तपत्रांवर बंधने आणले नाहीत ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 201 | सामान्य ज्ञान टेस्ट 201”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!