General Knowledge Mix Test 209 | सामान्य ज्ञान टेस्ट 209

1. अभिनव संघटनेचा कार्यकर्ता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ?

 
 
 
 

2. हिराकुड हा बहुउद्देशीय प्रकल्प …. या नदीवर आहे

 
 
 
 

3. असा जिल्हा निवडा ज्यात एकही तालुका नाही

 
 
 
 

4. …… येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली

 
 
 
 

5. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते?

 
 
 
 

6. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख खालीलपैकी कोणत्या शहराची आहे?

 
 
 
 

7. 1773 यावर्षी भारताचे सुप्रीम कोर्ट ….. मध्ये स्थापन झाले.

 
 
 
 

8. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यू खालील पैकी कोणत्या तुरुंगात झाला?

 
 
 
 

9. प्रवाळ कीटकांच्या संचायनामुळे तयार झालेली बेटे खालील पैकी कोणती आहेत?

 
 
 
 

10. देशाच्या राज्य कारभाराची भाषा ठरवणारे कलम खालील पैकी कोणते आहे ?

 
 
 
 

11. तीन पिनांच्या प्लगमध्ये खालील पैकी काय नसते ?

 
 
 
 

12. भारतीय महिला बँकेचे स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

 
 
 
 

13. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले

 
 
 
 

14. लोकसभेमध्ये किती जागा राखीव आहेत?

 
 
 
 

15. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now