General Knowledge Mix Test 211 | सामान्य ज्ञान टेस्ट 211 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2025 1. तात्या टोपे यांचे मुळ नाव …. हे होते रघुवीर पांडुरंग टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे लक्ष्मण पांडुरंग टोपे तात्यासाहेब टोपे 2. दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असतात ? A) 21 मार्च B) 21 जून C) 23 सप्टेंबर A आणि B A आणि C B आणि C A B आणि C 3. दादा मी तुमची खुर्ची थोडावेळ घेऊ? – वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ ओळखा स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 4. कापड व्यवसायामुळे कोणत्या दोन शहरांना भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते ? सुरत इंदोर दिल्ली आग्रा मुंबई पुणे मुंबई अहमदाबाद 5. स्वराज्य पक्ष कधी स्थापन झाला होता? 1923 1925 1919 1921 6. मतदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणारे पहिले राज्य होण्याचा मान ….. या राज्याने पटकाविला. केरळ पश्चिम बंगाल गुजरात महाराष्ट्र 7. EWS प्रवर्गासाठी 10 % आरक्षणाची तरतूद करणारी घटना दुरुस्ती कोणती आहे? 105 102 103 101 8. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना … % वेतनवाढ देण्यात आली आहे 12 18 16 15 9. ग्रहणाच्या वेळी …. चा भाग आपल्याला दिसत नाही चंद्र किंवा सूर्य सूर्य किंवा पृथ्वी चंद्र किंवा पृथ्वी चंद्र सूर्य आणि पृथ्वी 10. बलसागर भारत होवो – हे प्रसिद्ध गीत खालील पैकी कोणी लिहिले आहे? प्र. के.अत्रे साने गुरुजी कुसुमाग्रज विनोबा भावे 11. शिरीष कुमार यांनी ….. चळवळीच्या मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात बलिदान दिले सविनय कायदेभंग चलो दिल्ली असहकार चले जाव 12. चुकीचा पर्याय ओळखा ग्रामपंचायत सदस्य पात्रता – वयाची 21 वर्षे पूर्ण ग्रामपंचायत एकूण सभा – 4 सभा ग्रामपंचायत सचिव – ग्रामसेवक ग्रामपंचायत प्रमुख – सरपंच 13. प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? अमिनो आम्ले जीवनसत्वे कर्बोदके मेद 14. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य …. आहे. पश्चिम बंगाल उत्तरप्रदेश बिहार महाराष्ट्र 15. कितीव्या पंचवार्षिक योजना नंतर तीन वर्षासाठी वार्षिक योजना राबवण्यात आल्या? चौथ्या पाचव्या दुसऱ्या तिसऱ्या Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09