General Knowledge Mix Test 212 | सामान्य ज्ञान टेस्ट 212 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/01/2025 1. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात? ओहम न्यूटन पास्कल ज्युल2. एखादा पदार्थ स्थायू अवस्थेतून थेट वायुरूपात जात असेल तर तिथे पदार्थाचा ….. गुणधर्म असतो. संघनन विलिनीकरण बाष्पीभवन संप्लवन3. राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार क्षमादानाचा अधिकार प्राप्त झाला आहे? 52 42 62 724. भारतात लोकसंख्येचा विचार केला असता दुसऱ्या क्रमांकाचा धर्म कोणता आहे? ख्रिश्चन मुस्लिम शीख बौध्द5. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख …. असतात. मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त महापौर6. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना …. यावर्षी झाली होती 1498 1607 1600 16027. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. पहिला तिसरा दुसरा पाचवा8. करेंगे या मरेंगे ‘ हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता ? महात्मा गांधी जयप्रकाश नारायण पंडित नेहरू सरदार पटेल9. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो. कमी जास्त मध्यम अति कमी10. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शेअर बाजार अर्थ मंत्रालय11. कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? 5 3 4 612. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी13. जागतिक क्षेत्रफळाच्या …% भाग भारताने व्यापला आहे. 6.77 2.42 3.52 4.3714. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा पाकिस्तान इंग्लंड भारत अमेरिका15. …. याला मार्श गॅस असेही म्हणतात प्रोपेन ब्युटेन इथेन मिथेन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09