General Knowledge Mix Test 214 | सामान्य ज्ञान टेस्ट 214 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2025 1. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे? राजनैतिक आर्थिक वरील सर्व सामाजिक2. भारताची प्रमाण वेळ …… राज्यातील मिर्जापुर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्ता द्वारे निश्चित करण्यात आली आहे. छत्तीसगड उत्तर प्रदेश ओडिशा मध्य प्रदेश3. साबण तयार करण्यासाठी खालील पैकी कोणता क्षार प्रामुख्याने वापरला जातो? पोटॅशियम अल्युमिनियम पोटॅशियम आणि सोडियम दोन्हीही सोडियम4. धावणारा घोडा शर्यतीत धावला नाही म्हणून मला बक्षीस मिळवता आले नाही – या वाक्याचा विचार करून चुकीची जोडी ओळखा धावणारा – क्रियापद घोडा – सामान्यनाम एकही नाही शर्यत – नाम5. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता? पु ल देशपांडे कुसुमाग्रज विजय तेंडुलकर यशवंत पेंढारकर6. परराष्ट्रात राजदूत नेमणुकीचे अधिकार …. यांना असतात पंतप्रधान राष्ट्रपती परराष्ट्र सचिव संरक्षण मंत्री7. रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबरामध्ये …. मिसळतात गंधक सोडियम कार्बन नायट्रोजन8. भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता ? सिल्वासा कावरती लेह माजुली9. ….. ला आम्लांचा राजा असे म्हणतात सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साइड हायड्रोक्लोरिक आम्ल10. हाडांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन योग्य पर्याय ओळखा प्रौढ – 206 लहान मूल – 206 सर्व योग्य आहे प्रौढ – 300 आणि लहान मुल 20611. 1798 साली निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार …. च्या कार्यकाळात केला मिंटो हेस्टिंग कॉर्नवॉलीस वेलस्ली12. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे? वैज्ञानिकदृष्ट्या शहामृगाचे अंडे सर्वात मोठी पेशी आहे जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी हा आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे सर्व13. …… सरकारने ‘ काय करू नये ‘ हे सांगतात मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्ये वरील सर्व14. भारतात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आहे ? तांबडी जांभी काळी गाळाची15. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती असायला हवे? 35 21 18 30 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09