General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2025 1. साखर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती खालीलपैकी कोठे होते? स्वादुपिंड लाळ ग्रंथी लाल रक्तपेशी पित्ताशय2. आरोपी बोलत नाही पोलीस त्यांना बोलवितात – चूक पर्याय ओळखा बोलवितात – प्रयोजक क्रियापद एकही नाही आरोपी – नाम बोलत – प्रयोजक क्रियापद3. शासनाची पीक विमा योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? PMJBY PMCARE PMSBY PMFBY4. जागतिक आश्चर्य असणारे गिझा येथील पिरॅमिड ही/हे एक ….. आहे प्रार्थना स्थळ मूर्ती कबर निवासस्थान5. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान …. येथे आहे मेळघाट बोरीवली चांदोली परळी6. ….. समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत विचार करण्यात आला कस्तुररंगन समिती विवेक देब्रॉय समिती माधव गाडगीळ समिती शंकर आचार्य समिती7. संगणकावरील एखादी विंडो तात्पुरती बंद करायची असल्यास खालील पैकी कोणते बटण दाबणे उचित ठरेल? रिस्टोअर मॅग्झिमाईज क्लोज मिनिमाईज8. कमवा आणि शिका ही योजना …. या व्यक्तिमत्वाच्या नावाशी संबंधित आहे कर्मवीर भाऊराव पाटील विनायकराव पाटील वसंतराव नाईक वसंत दादा पाटील9. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? 1 कोटी 10 लक्ष 1 लक्ष 10 कोटी10. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? मद्रास मुंबई पुणे नागोर11. परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ महाजन12. शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी या कारणामुळे चर्चेत आलेले शनी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अहमदनगर सोलापूर जळगाव13. क्लोरिन चा अणुअंक किती आहे? 21 15 14 1714. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1870 1855 1832 185415. खालील पैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात नाही? अकोला सिन्नर मालेगाव परभणी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Yogesh patil
15/15