General Knowledge Mix Test 221 | सामान्य ज्ञान टेस्ट 221

1. स्थाननिश्चिती वापरल्या जाणाऱ्या GPS चा अर्थ काय होतो?

 
 
 
 

2. नेहमी वापरल्या जाणाऱ्या GDP या संकल्पनेत P चा अर्थ काय होतो?

 
 
 
 

3. पहल योजना ( DBT ) चा मुख्य उद्देश काय आहे ?

 
 
 
 

4. सौर बंब सोलर कुकर यामध्ये वापरलेले आरसे …. असतात

 
 
 
 

5. क्रीडा जगतात उत्तेजक आणि अमली पदार्थांवर नियंत्रण …… या संस्थेद्वारे ठेवले जाते

 
 
 
 

6. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ खालील पैकी कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

7. चंद्राचा प्रकाश सौम्य का असतो?

 
 
 
 

8. पहिली पंचवार्षिक योजना …. या वर्षापासून सुरू करण्यात आली होती

 
 
 
 

9. पारंपारिक शेतकऱ्याची वेशभूषा करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव ड्युक ऑफ कॅनॉट यांना देण्याबाबत एक प्रसंग …… या समाजसुधारकाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल?

 
 
 
 

11. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 2 प्रकल्पात ‘ विक्रम ‘ हे नाव खालील पैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते?

 
 
 
 

12. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही?

 
 
 
 

13. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे?

 
 
 
 

14. फेरविचारासाठी परत पाठवलेले विधेयक राष्ट्रपती पुन्हा …….

 
 
 
 

15. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now