General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2025 1. पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला आहे? रायगड मुंबई शहर ठाणे मुंबई उपनगर2. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? ब्राझील इराक इटली इजिप्त3. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे. दुहेरी एकेरी गरजेनुसार दुहेरी संदिग्ध4. ELISA ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हत्तीरोग डेंग्यू हिवताप एड्स5. GPS म्हणजे काय? Google Positioning System Global Place System Geological Positioning System Global Positioning System6. सूर्यमालेत सूर्यापासून पृथ्वीपेक्षा दूर ‘ या गुणधर्माचा विचार करता विसंगत घटक निवडा गुरु बुध शनी मंगळ7. भारताच्या हवामान खात्याचे मुख्यालय कोठे आहे? पुणे कोलकाता मुंबई दिल्ली8. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी गोपाळ गणेश आगरकर9. गट विकास अधिकारी यांची नेमणूक कोण करते ? केंद्र सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य सरकार10. नॅशनल केमिकल लॅबरोटरी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुंबई पुणे नागपूर11. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली नाऊ ऑर नेव्हर डू ऑर डाय मिशन ऑफ अनादर नेशन वुई नीड सेपरेट नेशन12. केंद्र सरकारची भारतमाला योजना काय आहे? सागर संपत्तीचा विकास करणे देशातील नागरी वसाहतीत पाणी पुरवठा करणे प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देणे अन्य देशाची सीमा लागून असणारे राज्य जोडणे13. सम्राट अशोक खालील पैकी कोणत्या राजघराण्याचे होते ? गुप्त मौर्य चालुक्य वर्धन14. सर्वाधिक मानवनिर्मित तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया अहमदनगर नाशिक भंडारा15. व्हीनेगार हे ….. आम्लाचे द्रावण असते. इथिलीन ऍसिटिक ऍसिड बेंझीन इथील अल्कोहोल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09