General Knowledge Mix Test 228 | सामान्य ज्ञान टेस्ट 228 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/02/2025 1. भारतीय हवामानानुसार मान्सून परतीचा काळ …. महिन्यापासून सुरू होतो ऑक्टोबर सप्टेंबर डिसेंबर जुलै2. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? कुशनूर शेंद्रा बुटीबोरी इंदापूर3. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत वरील सर्व लेयर्स पान ब्रॉयलर4. मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? साबरमती लुनी महानदी मही5. पंचायत समिती सभापतीपदाची कार्यकाल मर्यादा …. वर्षाची आहे 3 2.5 6 56. ओडोन्टोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे? खतांचा अभ्यास दातांचा अभ्यास हाडांचा अभ्यास रक्ताचा अभ्यास7. नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ? लाला हरदयाल सुरेंद्रनाथ बॅनर्जी श्रीपाद डांगे आचार्य अत्रे8. इंग्लंड मध्ये राहून ब्रिटीशसत्तेविरुद्ध कारस्थाने करून क्रांतीचा आरंभ करणारे पाहिले क्रांतिकारक कोण होते? श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाळ नेताजी सुभाष चंद्र बोस मादाम कामा9. खालीलपैकी कोणता आजार अनुवंशिक आहे? मधुमेह खरुज कॅन्सर कॉलरा10. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा नाही? इशारा काव्यफुले सुबोध रत्नाकर बावन्नकशी11. इतिहासातील प्रसिद्ध चार्ल्स वूड्स चा खलीता कशाशी संबंधित होता? आर्थिक नियोजन राजकीय सुधारणा दुष्काळ शिक्षण12. … यावर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले 1909 1906 1914 191113. खालीलपैकी कोणता गव्हर्नर स्वतःला बंगालचा सिंह म्हणत असे? लॉर्ड हेस्टींग लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली रोबोट लाईव्ह14. ध्रुवाकडे चपटी आणि मध्यभागी फुगीर अशा पृथ्वीच्या आकाराला ……. म्हणतात. जिऑइड स्पेरीकल सर्कल साइनाइड15. ब्रिटिशकालीन भारतातील वूडचा खलिता …. शी संबंधित होता संस्थान उच्च न्यायालय दळणवळण शिक्षण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09