General Knowledge Mix Test 232 | सामान्य ज्ञान टेस्ट 232 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2025 1. संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये प्राप्त झाला आहे? 360 368 370 2132. गुगामल राष्ट्रीय उद्यान ….. या जिल्ह्यात आहे गोंदिया नागपूर चंद्रपूर अमरावती3. संविधानातील कोणते कलम उपपंतप्रधान या पदाशी संबंधित आहे? कलम 74 हे पद संविधानानुसार नाही तर राजकीय सोय म्हणून निर्माण केले आहे. कलम 78 कलम 794. खगेन्द्र असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या पक्षाचा केला जातो ? शहामृग गरुड मोर पोपट5. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? यापैकी नाही फक्रुद्दिन अली महम्मद डॉ अब्दुल कलाम झाकीर हुसेन6. एक कॅलरी म्हणजे किती ज्युल ? 786 4.18 10.3 117. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉ आंबेडकर पंडित नेहरू सरदार पटेल डॉ राजेंद्र प्रसाद8. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर ने स्वतःच्या नावाने संहिता तयार केली होती? कॉर्नवॉलिस हेस्टींग्ज वेलस्ली क्लाईव्ह9. खालीलपैकी कोणता पर्याय आहे भारतातील उद्योगाच्या वर्गीकरणासाठी योग्य नाही पंचरत्न नवरत्न महारत्न मिनीरत्न10. खालीलपैकी कोणत्या वनांची मुळे जमिनीतून बाहेर आलेली दिसतात ? पानझडी वने खारफुटी वने सदाहरित वने काटेरी वने11. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? बकिमचंद्र चटर्जी रविंद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक ईश्र्वरचंद्र विद्यासागर12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारे मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ …. इथे आहे. मुंबई नाशिक हैदराबाद दिल्ली13. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती14. साखरेचे कोठार खालील पैकी कशाला म्हणतात? स्पेन क्युबा भूतान जपान15. 1906 च्या कोलकाता अधिवेशनातील चतु: सूत्री मध्ये स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि ……. यांचा समावेश होता अहिंसा राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रभाषा अनुशासन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09