General Knowledge Mix Test 233 | सामान्य ज्ञान टेस्ट 233 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2025 1. सिनेसृष्टीतील बाफ्ता ( BAFTA) पुरस्कार हा कोणत्या देशाद्वारे दिला जातो? अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स 2. स्पिरीट ‘ या नावाने ….. हा रासायनिक पदार्थ व्यवसाय क्षेत्रात वापरला जातो. मिथिल अल्कोहल सोडियम कार्बोनेट नायट्रस ऑक्साईड मिथेन 3. गाडगेबाबा यांचे मूळ आडनाव काय होते? जांभेकर खेडगीकर घाटगे जानोरकर 4. राज्यपालांचे अभिभाषण कधी असते ? प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाआधी नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राआधी प्रत्येक सभेच्या सुरुवातीला 5. भूपृष्ठावर आलेल्या लाव्हारसापासून …. खडक तयार होतो. अग्निज रूपांतरित स्तरित वरील सर्व 6. नेहमीच्या वापरातील संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन कीज ( Functions Keys ) किती असतात ? 12 18 10 6 7. विधानपरिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? उपसभापती विधानसभा सभापती राज्यपाल मुख्यमंत्री 8. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कोणी जबाबदारी पार पाडली? सी राजगोपालाचारी डॉ आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद वल्लभभाई पटेल 9. ….. ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात. मिर्ची सुंठ वेलची दालचिनी 10. भारतात घटनात्मक विकास …. च्या रेगुलेटिंग कायदा पासून सुरु झाला. 1784 1818 1909 1773 11. बटाटा हे एक प्रकारचे …. आहे देठ खोड मूळ पान 12. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतींची निवड …. महिन्याच्या आत करावी लागते 6 महिने 12 महिने 3 महिने 5 महिने 13. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यांपैकी पक्षाचे ….. टक्के सदस्य निवडून येणे गरजेचे असते 20 15 10 5 14. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? सुबोध पत्रिका दिनबंधू संवाद कौमुदी सत्यार्थ प्रकाश 15. कंपनी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती ? दिल्ली मुंबई मद्रास कलकत्ता Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10