General Knowledge Mix Test 233 | सामान्य ज्ञान टेस्ट 233 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2025 1. ….. ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात. दालचिनी सुंठ मिर्ची वेलची2. नेहमीच्या वापरातील संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन कीज ( Functions Keys ) किती असतात ? 18 10 6 123. भारतात घटनात्मक विकास …. च्या रेगुलेटिंग कायदा पासून सुरु झाला. 1818 1909 1773 17844. सिनेसृष्टीतील बाफ्ता ( BAFTA) पुरस्कार हा कोणत्या देशाद्वारे दिला जातो? फ्रान्स अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड5. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतींची निवड …. महिन्याच्या आत करावी लागते 3 महिने 12 महिने 5 महिने 6 महिने6. राज्यपालांचे अभिभाषण कधी असते ? प्रत्येक सभेच्या सुरुवातीला नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राआधी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाआधी7. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कोणी जबाबदारी पार पाडली? सी राजगोपालाचारी मौलाना अबुल कलाम आझाद डॉ आंबेडकर वल्लभभाई पटेल8. कंपनी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती ? मद्रास कलकत्ता दिल्ली मुंबई9. गाडगेबाबा यांचे मूळ आडनाव काय होते? खेडगीकर जांभेकर घाटगे जानोरकर10. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? सत्यार्थ प्रकाश दिनबंधू सुबोध पत्रिका संवाद कौमुदी11. स्पिरीट ‘ या नावाने ….. हा रासायनिक पदार्थ व्यवसाय क्षेत्रात वापरला जातो. मिथिल अल्कोहल सोडियम कार्बोनेट मिथेन नायट्रस ऑक्साईड12. विधानपरिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? विधानसभा सभापती मुख्यमंत्री उपसभापती राज्यपाल13. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यांपैकी पक्षाचे ….. टक्के सदस्य निवडून येणे गरजेचे असते 20 10 5 1514. बटाटा हे एक प्रकारचे …. आहे देठ मूळ पान खोड15. भूपृष्ठावर आलेल्या लाव्हारसापासून …. खडक तयार होतो. वरील सर्व रूपांतरित स्तरित अग्निज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10