General Knowledge Mix Test 237 | सामान्य ज्ञान टेस्ट 237 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2025 1. पंडित नेहरू यांच्यासोबत अलिप्तवादी चळवळीचे समर्थन करणारे मार्शल टिटो हे … देशाचे होते युगोस्लाविया इंडोनेशिया इजिप्त घाना2. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. पाच तेरा अकरा चार3. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोण आहे? वसंतराव नाईक शरद पवार वसंतदादा पाटील हे सर्व4. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1930 1923 1929 19275. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सिंधू गंगा रावी गोदावरी6. पृथ्वीवरून चंद्राचा नेहमी ….. % इतकाच पृष्ठभाग दिसतो. 59 63 41 257. अणु केंद्रकात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन8. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे? 52 सेकंद 42 सेकंद 48 सेकंद 58 सेकंद9. दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहे ? डॉ झाकीर हुसेन डॉ राजेंद्र प्रसाद डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ एपीजे अब्दुल कलाम10. कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसीलदार तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक11. जानोरकर हे आडनाव …. यांचे आहे संत मीराबाई रामदास स्वामी संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज12. चुकीचे विधान ओळखा जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव असतात पंचायत राज व्यवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळ – अडीच वर्ष असतो13. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय …. वर्षापेक्षा जास्त नसावे 18 6 12 1014. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो? 6 महिने 1 वर्ष 9 महिने 3 महिने15. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती? सावरकर वरील सर्वांना सुनावण्यात आली होती. चाफेकर बंधू वासुदेव बळवंत फडके Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09