General Knowledge Mix Test 240 | सामान्य ज्ञान टेस्ट 240

1. जन्मस्थळाचा चुकीचा पर्याय ओळखा

 
 
 
 

2. खालील पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर निवडा

 
 
 
 

3. भारताची पहिली अणुचाचणी झाली ते ठिकाण पोखरण खालील पैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

4. राजा राममोहन रॉय सतीबंदीचा कायदा कोणाकडे सातत्याने मागणी करून संमत करून घेतला?

 
 
 
 

5. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

6. अवकाशात ….. दिशेला सप्तर्षी हा तारकासमूह बघायला मिळतो.

 
 
 
 

7. खालील पैकी कोणता खेळाडू कुस्ती खेळाशी संबंधित नाही?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या खंडात हवामानामुळे शेती केली जाऊ शकत नाही?

 
 
 
 

9. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

10. 8 ऑगस्ट यादिवशी छोडो भारत हा ठराव …. यांनी मांडला होता

 
 
 
 

11. कर्नाटक युद्ध ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणाच्या सत्तासंघर्षासाठी केला जातो?

 
 
 
 

12. खालीलपैकी धनप्रभारीत कण निवडा

 
 
 
 

13. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

 
 
 
 

14. पृथ्वीवर दिवस रात्र समान का नसतात ?

 
 
 
 

15. दुष्काळ पिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालक आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 240 | सामान्य ज्ञान टेस्ट 240”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now