General Knowledge Mix Test 242 | सामान्य ज्ञान टेस्ट 242 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2025 1. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? केशवसुत प्र के अत्रे माधव ज्युलियन आरती प्रभू2. अपवाद सोडता भारतरत्न पुरस्कार एकावेळी कमाल किती व्यक्तींना दिला जातो? 4 2 1 33. खालील पैकी कोणत्या शहराला सायबराबाद असेही म्हणतात? उदयपुर हैदराबाद केरळ बेंगळुरू4. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता? सुरत बेळगाव मुंबई लाहोर5. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात लिग्नाइट बिटूमिनस पीट कॅनल6. खालीलपैकी कोणता ई-मेल ऍड्रेस वैध असेल? @xy.abc xy@abc xy.com@abc xy@abc.com7. पाण्यावर एखादा पदार्थ तरंगत असेल तर ….. त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा जास्त असते त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा कमी असते त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते8. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सामान्यपणे ….. कॅरेटचे सोने वापरतात. 20 18 22 249. मिहान (MIHAN) हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प खालील पैकी कोठे आहे? नागपूर सिन्नर नाशिक औरंगाबाद10. उत्पादन व साधने जेव्हा खाजगी मालकीचे असतात तेव्हा तिथे ….. अर्थव्यवस्था असते. मिश्र भांडवलशाही साम्यवादी समाजवादी11. जगात सर्वात जास्त लांबीचे रेल्वे नेटवर्क कोणत्या देशाचे आहे ? चीन अमेरिका आफ्रिका भारत12. खालीलपैकी कोणत्या खनिजात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? मॅग्नेटाइट लिमोनाईट सीडेराईट हेमाटाइट13. ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? पु ल देशपांडे विनायक दामोदर सावरकर न्या महादेव गोविंद रानडे साने गुरुजी14. खालीलपैकी परजीवी वनस्पती चे उदाहरण ओळखा? गुळवेल आळंबी तंबाखू बांडगूळ15. सर विल्यम क्रुक यांनी खालील पैकी कोणत्या किरणांचा शोध लावला? गॅमा रे अल्फा रे एक्सरे कॅथोड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09