General Knowledge Mix Test 242 | सामान्य ज्ञान टेस्ट 242 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2025 1. सर विल्यम क्रुक यांनी खालील पैकी कोणत्या किरणांचा शोध लावला? एक्सरे गॅमा रे कॅथोड अल्फा रे 2. खालील पैकी कोणत्या शहराला सायबराबाद असेही म्हणतात? बेंगळुरू उदयपुर केरळ हैदराबाद 3. पाण्यावर एखादा पदार्थ तरंगत असेल तर ….. त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा जास्त असते त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा कमी असते त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते 4. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सामान्यपणे ….. कॅरेटचे सोने वापरतात. 22 20 18 24 5. उत्पादन व साधने जेव्हा खाजगी मालकीचे असतात तेव्हा तिथे ….. अर्थव्यवस्था असते. भांडवलशाही मिश्र साम्यवादी समाजवादी 6. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात पीट बिटूमिनस कॅनल लिग्नाइट 7. खालीलपैकी कोणता ई-मेल ऍड्रेस वैध असेल? xy.com@abc xy@abc.com xy@abc @xy.abc 8. खालीलपैकी कोणत्या खनिजात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? मॅग्नेटाइट सीडेराईट लिमोनाईट हेमाटाइट 9. अपवाद सोडता भारतरत्न पुरस्कार एकावेळी कमाल किती व्यक्तींना दिला जातो? 1 2 3 4 10. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता? सुरत लाहोर मुंबई बेळगाव 11. मिहान (MIHAN) हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प खालील पैकी कोठे आहे? सिन्नर नागपूर औरंगाबाद नाशिक 12. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? प्र के अत्रे केशवसुत माधव ज्युलियन आरती प्रभू 13. ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? विनायक दामोदर सावरकर पु ल देशपांडे न्या महादेव गोविंद रानडे साने गुरुजी 14. खालीलपैकी परजीवी वनस्पती चे उदाहरण ओळखा? तंबाखू गुळवेल आळंबी बांडगूळ 15. जगात सर्वात जास्त लांबीचे रेल्वे नेटवर्क कोणत्या देशाचे आहे ? अमेरिका आफ्रिका भारत चीन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09