General Knowledge Mix Test 243 | सामान्य ज्ञान टेस्ट 243

1. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ?

 
 
 
 

2. भारतात पहिल्यांदा काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षाने सरकार कोणत्या वर्षी बनवले?

 
 
 
 

3. Eassy Of Indian Economy हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

 
 
 
 

4. संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची हे संविधानाच्या ….. परिशिष्ट मध्ये आहे.

 
 
 
 

5. जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात

 
 
 
 

6. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते?

 
 
 
 

7. मतदारसंघाच्या जागावाटपाला …. न्यायालयात आव्हान देता येते.

 
 
 
 

8. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ……. ची स्थापना केली

 
 
 
 

9. भारतात पर्यटनाचा विकास करण्यासाठी खालील महामंडळ कार्यान्वित आहे.

 
 
 
 

10. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे

 
 
 
 

11. माउंट एवरेस्ट वर सर्व प्रथम पाउल कोणी ठेवले ? @

 
 
 
 

12. गट स्तरावर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था काम करते?

 
 
 
 

13. अनुसूचित जमाती च्या उमेदवारांच्या काटक शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांच्या रोजगारासाठी एका नवीन फोर्स महाराष्ट्र शासन स्थापन करत आहे. त्याचे नाव ….. आहे.

 
 
 
 

14. पृथ्वी गोलावरील आडव्या काल्पनिक रेषांना ….. म्हणतात

 
 
 
 

15. इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम भारताच्या …. पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 243 | सामान्य ज्ञान टेस्ट 243”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!