General Knowledge Mix Test 244 | सामान्य ज्ञान टेस्ट 244

1. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?

 
 
 
 

2. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे

 
 
 
 

3. मसुदा समिती मध्ये अध्यक्ष व्यतिरिक्त एकूण किती सदस्य होते?

 
 
 
 

4. महाराष्ट्राचे नंदनवन खालीलपैकी कशाला म्हणतात?

 
 
 
 

5. रोहिंग्या समुदाय ‘ हे मूळ कोणत्या देशाचे रहिवाशी आहेत ?

 
 
 
 

6. आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरात …. ची निर्मिती होत असते

 
 
 
 

7. खालील पैकी कोणत्या रोगाचे नाव हे एका नदीच्या नावावरून पडले आहे?

 
 
 
 

8. भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे?

 
 
 
 

9. वार्षिक अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते?

 
 
 
 

10. नारळ ताड पोफळी हे सर्व …. आहेत

 
 
 
 

11. देशाच्या नागरिकांकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहायता निधीला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

12. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देखील पेन्शन असावे ह्या हेतूने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेला खालील पैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?

 
 
 
 

13. एखाद्या शहरासाठी महानगरपालिका असावी यासाठी त्या शहराची लोकसंख्या …. किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी

 
 
 
 

14. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले.

 
 
 
 

15. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!