General Knowledge Mix Test 245 | सामान्य ज्ञान टेस्ट 245 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2025 1. राज्य घटनेच्या कोणत्या अनुसूचित भारतीय भाषांचा समावेश केला आहे? सातव्या बाराव्या पाचव्या आठव्या2. बावनकशी सुबोध रत्नाकर – या साहित्यकृतीची रचना खालील पैकी कोणत्या स्त्री समाज सुधारकाची आहे ? रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी अनुताई वाघ3. भारतात असणाऱ्या रेल्वे विभागांची एकूण संख्या किती आहे? 16 17 19 154. कल्याणसोना हे खालीलपैकी कशाची जात आहे? ज्वारी गहू तांदूळ बाजरी5. ताजमहल ज्या संगमरवर खडकापासून बांधला आहे त्याची खाण ….. राज्यात आहे. राजस्थान दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश6. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? नाग पांझरा सीना भीमा7. या वर्षी भारतात मोबाईल सेवेस सुरुवात झाली. 2000 1994 2005 19918. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्यालय ….. इथे आहे. चेन्नई बेंगळुरू पतियाळा पाटणा9. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? विजय तेंडुलकर वि स खांडेकर प्र के अत्रे चिं त्र्य खानोलकर10. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हू वेअर शुद्राज् थॉटस ऑन पाकिस्तान बुद्ध अँड हिज धम्म11. बालकांचे खटले …. न्यायालयात चालवले जातात लोक अदालत बाल गुन्हेगारी न्यायालय कुटुंब न्यायालय लघुवाद न्यायालय12. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे शनि बुध पृथ्वी शुक्र13. ….. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. लाळ ग्रंथी स्वादुपिंड पियुषिका यकृत14. देशाचे जुने नाव आणि नवीन नाव यांची अयोग्य जोडी ओळखा पर्शिया – इराण बर्मा – म्यानमार सिलोन – श्रीलंका पश्चिम पाकिस्तान – बांगलादेश15. सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते नाशिक नागपूर मुंबई पुणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09