General Knowledge Mix Test 246 | सामान्य ज्ञान टेस्ट 246 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2025 1. सूर्यमाले बाहेरील ग्रहातील अंतर …. या एककात मोजले जाते पार्सेक पिको मीटर पास्कल क्यूसेक 2. उत्कलनांक म्हणजे काय ? असे तापमान ज्या तापमानास वायूचे द्रवात रुपांतर होते असे तापमान ज्या तापमानास द्रवाचे वायूत रुपांतर होते असे तापमान ज्या तापमानास स्थायुचे वायूत रुपांतर होते असे तापमान ज्या तापमानास द्रवाचे स्थायूत रुपांतर होते 3. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम …. नुसार झाली आहे 122 121 124 123 4. खालील पैकी कोणत्या देशाची राज्यघटना लिखीत नाही? ऑस्ट्रेलिया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युनायटेड किंग्डम जपान 5. नटसम्राट हे नाटक शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकावर आधारित आहे? रोमिओ-ज्युलिएट किंग लियर मॅकबेथ हॅम्लेट 6. संगणकाच्या कीबोर्ड वरील NUM LOCK हे बटण दाबले असता काय होते ? त्यानंतर अंक असणारे बटणे आकड्यांच्या स्वरूपात इनपुट देत नाही सर्व अक्षरे कॅपिटल टाईप होतात त्यानंतर अंक असणारे बटणे प्रादेशिक भाषेत इनपुट देतात कीबोर्ड वरील कोणतेही बटण चालत नाही 7. गोदावरी ही ……… आहे पश्चिम वाहिनी नदी उत्तर वाहिनी नदी पूर्व वाहिनी नदी दक्षिण वाहिनी नदी 8. प्रसिध्द ‘ विजयस्तंभ ‘ …. येथे आहे अमृतसर सांची चितोडगढ बनारस 9. 16 वर्ष उपोषण करून आपल्या अधिकारासाठी लढणाऱ्या आयरन लेडी इरोम शर्मिला कोणत्या राज्याच्या आहे? मणिपूर सिक्किम अरुणाचल प्रदेश मेघालय 10. ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ….. म्हणतात कर्कवृत्त रेखावृत्त मकरवृत्त विषुववृत्त 11. सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? बंगळुरू अहमदाबाद श्रीहरीकोटा तिरुवनंतपुरम 12. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे? दिव दमन राजस्थान अंदमान निकोबार बेटे सुंदरबन 13. भारताला एकूण किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे? 3100 720 6100 3300 14. भारतीय राष्ट्रगीतात एकूण किती कडवे आहेत? 3 4 11 5 15. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली चंद्रपुर अमरावती नंदुरबार Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15