General Knowledge Mix Test 248 | सामान्य ज्ञान टेस्ट 248 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2025 1. खालीलपैकी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड होते ? नायब तहसीलदार जिल्हाधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी2. खालीलपैकी मांसाहारी वनस्पती कोणती ? पारमेलिया निवडुंग कोरफड घटपर्णी3. केसरी ‘ या वृत्तपत्राची सुरुवात टिळक आणि आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षात केली होती? Sun Mar 19 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sat Feb 25 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Thu Mar 16 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Thu Feb 23 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time)4. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ओरिसा कर्नाटक मध्य प्रदेश तमिळनाडू5. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? शिवाजी सावंत विश्वास पाटील वसंत कानेटकर बाबासाहेब पुरंदरे6. वटवाघूळ हे …. या गटात मोडते सस्तन प्राणी उभरचर प्राणी पक्षी वर्ग अंडज प्राणी7. कोणत्या वर्षात गोवा भारतात विलीन करण्यात आले ? 1961 1958 1947 19688. नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला ….. असे म्हणतात पात्र घाट खाडी बंदरे9. महानगरपालिकेत महिला प्रतिनिधींसाठी …. % जागा आरक्षित असतात 50 27 33 3010. बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक ‘ असा उल्लेख गांधीजींनी ….. चा केला होता क्रीप्स योजना सायमन कमिशन गोलमेज परिषद नेहरू रिपोर्ट11. ग्रामसभा ही …… यांची बनलेली असते. ग्रामपंचायत सदस्य सर्व पंच सर्व गावकरी गावातील मतदार12. मॅंगनीज हे खनिज प्रामुख्याने … राज्यात अधिक प्रमाणात सापडते बिहार उत्तरप्रदेश महाराष्ट्र राजस्थान13. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे 24 मार्च 1921 24 मार्च 1931 23 मार्च 1931 23 मार्च 192114. कोणत्या प्रकारच्या सूर्य ग्रहणात सूर्य एखाद्या बांगडी सारखा / प्रकाशाच्या कड्यासारखा दिसतो? कंकणाकृती खग्रास खंडग्रास हा गुणधर्म सर्व ग्रहणात दिसतो15. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. रायगड शिवनेरी वेरूळ उमरगा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09