General Knowledge Mix Test 249 | सामान्य ज्ञान टेस्ट 249 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2025 1. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? लाला लजपतराय विनोबा भावे गोपाळ कृष्ण गोखले पंडित नेहरू2. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. थर्मो मीटर क्रोनोमिटर सिस्मोग्राफ थर्मोस्टट3. चंद्रग्रहण …. ला होते अमावस्या दोन्हीही पोर्णिमा यापैकी एकही नाही4. पोलिओ या आजारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? किमोथेरपी क्लोरोक्वीन रेडिओथेरपी उपचार पद्धती अस्तित्वात नाही5. पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या वर्षी खेळविण्यात आल्या होत्या? 1896 1900 1920 19016. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारतात सर्वाधिक आयात …. या देशाकडून होत असे इंग्लंड चीन जर्मनी अमेरिका7. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? 720 किमी 820 किमी 800 किमी 700 किमी8. लोह उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? भारत अमेरिका जपान चीन9. 500 रू आणि 1000 रू या नोटा चलनात ….. या वर्षी बाद करण्यात आल्या. 2016 2015 2014 201310. वास्को द गामा चे भारतात स्वागत करणारा राजा खालीलपैकी कोण होता? अहमद निझाम शाह राणा कुंभा झामोरीन अहमद शाह IV11. विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात ? 80 65 60 7512. महात्मा गांधी यांनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम …. हा आहे साबरमती वर्धा कोचाराब सेवाग्राम13. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? 11 5 6 1014. कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे योजनांचे वर्गीकरण सुरू झाले ? सरकती तिसऱ्या पाचव्या चौथ्या15. अशपाक उल्ला खान यांचा क्रांतिकारकांच्या ….. कटात सहभाग होता चितगाव मीरत लाहोर काकोरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09